WELCOME TO Official Website of zilha parishad Bhandara.

पशुसंवर्धन विभाग

पशुसंवर्धन विभागाची महत्वाची कामे व उध्दिष्टे

गोपलकांच्या जनावरांना पशुवैद्यकीय सेवा पुरविणे.
संकरीत गोपैदास कार्यक्रमाची अमंलबजावणी करणे.
रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रण कार्यवाही करणे.
कुक्कुट विकास , शेळी मेंढी विकास करणे
वैरण विकास कार्यक्रम राबविणे
पशुपालनातून स्वंयरोगजगार निर्मीती करणे.
जिल्हा परिषद, राज्य शासन , केंद्ग शासनाच्या पशुसंवर्धन विषयक योजना राबविणे
पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षाण देणे
प्रचार व प्रसार योजना राबविणे
अ.क्र. व्यक्तीचे पदनाम नांव कार्यक्षेत्र
मा.सचिव पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास,मत्स्यव्यवसाय विभाग,मंत्रालय मुंबई ३२ मा.श्री.महेश पाठक महाराष्ट्र राज्य
मा.आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे-१ डॉ.ए.टी.कुंभार महाराष्ट्र राज्य
मा.प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त विभाग नागपूर डॉ.मोहम्मद मोरनोददीन नागपूर विभाग
मा.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उपआयुक्त भंडारा डॉ.जे.के.उराडे भंडारा जिल्हा
मा.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डॉ.एन.एच.चव्हाण भंडारा जिल्हा

पशुसंवर्धन विभागाची रचना

mmmmmmmmmmmmmmmm

पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सदस्यांचे माहिती पऋाक

अ. क्र सदस्यांचे नांव व पत्ता पदनामक्षेऋाकालावधीशेरा
श्री संदीप ताले, मु.पो. रोंघा, ता. तुमसर, जिल्हा भंडारा सभापती २.५ वर्ष 
डॉ. एस. एम. चव्हाण सचिव    
डॉ श्री.अविनाश आनंदराव ब्राम्हणकर मु.सालेबर्डी पो.दिघोरी ; मु..पो ता.साकोली जिल्हा.- भंडारा. सदस्य ५ वर्ष  
श्री. विजय महादेव खोब्रागडे , मु.पो.- शिवनी ता.- लाखनी. जिल्हा.- भंडारा सदस्य ५ वर्ष  
श्री. हरेंद्र बालचंद रहांगडाले मु.पो.- चिचोली ता.- तुमसर. जिल्हा.- भंडार सदस्य ५ वर्ष  
सौ. जोत्सना अनिल घोरमारे मु.पो.- कुंभली ता.- साकोली. जिल्हा.- भंडारा. सदस्य ५ वर्ष  
श्री. गोपिचंद पांडुरंग भेंडारकर मु.तई ;बु.द्धपो.- हरदोली ता.- लाखांदुर. जिल्हा.- भंडारा. सदस्य ५ वर्ष  
सौ. विजया सुदाम शहारे मु.पो.- पोहरा ता.लाखनी. जिल्हा - भंडारा सदस्य ५ वर्ष  
सौ. मंजुषा आशिष पातरे मु.पो.- मोहाडी ता.- मोहाडी जिल्हा - भंडारा. सदस्य ५ वर्ष  
१०सौ रुपलता नामदेव जांभुळकरमु.- गराडा. पो.- केसलवाडा;वाघद्ध ता.- लाखनी.ता.जिल्हा.- भंडारा. सदस्य ५ वर्ष  

जिल्हा वार्षिक योजना : बिगर आदिवासी सर्वसाधारण योजना

भंडारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामापर्फत सन २०१३-१४ मध्ये राबविण्यात आलेल्या योजना खालीलप्रमाणे आहेत. सदर योजनांची नावे , योजनेचे स्वरुप , लाभार्थी निवडीचे निकष दर्शविणारे विवरणपऋा
योजनेचे नाव -- कामधेनू दत्तक ग्राम योजना :
योजनेचे स्वरुप -- सन २०१३-१४ या वर्षात कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविणे प्रस्तावित केले असून सदर योजनेतून गावाची निवड करणेकरीता खालील निकष आहेत.

 1. गावाची निवड करतांना सदरचे गाव दुध संकलन केंद्राच्या मार्गावरील असावे.
 2. निवड केलेल्या गावात पैदाक्षम गायी व म्हशीची संखया किमान ३०० असावी. तथापी पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील ज्या गावांमध्ये दुधाळ जनावरांची संखया सर्वात जास्त असेल त्या गावाचे प्राधान्याने निवड करावी.
 3. सरपंच, ग्रामसेवक तसेच दुध संस्थाचे पदाधिकारी यांचा सक्रीय सहभाग मिळत असलेल्या गावांना प्राधान्य द्यावे.
 4. सदरच्या योजनेतील गावांची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखाली सनिंयऋाण समितीमापर्फत करण्यात यावी.
कामधेनू दत्तक ग्राम योजनेसाठी निवड केलेल्या एका दत्त्क गावाकरीता रफ. १,५२५००+- च्या मर्यादेत कोणत्या बाबीवंर किती खर्च करावा याबाबत खालीलप्रमाणे खर्च मर्यादा निश्चीत केलेल्या आहेत.

अ क्रबाबमर्यादा
पशुपालक मंडळ स्थापन करणे व सहलीचे आयोजन करणे७०००
जंतनाशक शिबीर १७५००
खनिजद्रव्य मिश्रण व जिवनसत्व पुरवठा ४००००
गोचीड गोमाश्या निर्मुलन शिबीर १३०००
वंधत्व निदान व औषद्यौपचार शिबी २२०००
वैरण विकास कार्यक्रम१७०००
निकत्रष्ठ चारा सकस करणे५०००
प्रसिध्दी व प्रचार२१०००
नाविण्यापुर्ण उपक्रम राबविणे५०००
१०जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या कचर्याचे खत व्यवस्थापन करणे ;प्रशिक्षण व प्रात्यक्षिकेद्ध ५०००
 ऐकून १५२५००

सदर योजना भंडारा जि.प. अंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण ५३ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यक्षेत्रातील ५३ गावांमध्ये राबविण्यात आले.


योजनेचे नाव -- एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत ५० टक्के अनुदानावर एक दिवसीय सुधारीत कक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे
योजनेचे स्वरफप :
लाभार्थींना एक दिवसीय सुधारीत कक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे १०० कुक्कुट पक्षांच्या गटाची किमंत १६,००० रुपये असून लाभार्थींना, रु ८,००० शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. त्यातुन एक दिवसीय १०० पिल्ले व खाद्य; आवश्यक खाद्याच्या ५० टक्के व उर्वरीत ५० टक्के लाभार्थी हिस्सा रु. ८,००० लाभार्थीने स्वतः उभाऋण त्यातून एक दिवसीय १०० पिल्लांच्या गटासाटी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, उर्वरीत खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खांद्याची भांडी इ. वरील खर्च लाभार्थींनी करावयाचा आहे.
लाभार्थी निवडीचे निकष - लाभार्थींची निवड खालील प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -
१ दारीद्रय रेषेखालील लाभार्थी      २ भुमिहीन शेतमजूर      ३ मागासवर्गीय     ४ अल्प व अत्यल्प भुधारक
सन २०१३-१४ , लाभार्थींना एक दिवसीय सुधारीत कक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे ४८१ योजनेचा लाभ देण्यात आला आहे.


३) योजनेचे नाव -- संकरीत कालवडी व सुधारीत म्हशींच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम अंतर्गत पशुखाद्य पुरवठा करणे ;५० टक्के अनुदानावर
योजनेचे स्वरुप - लाभार्थीकडील संकरीत , देशी कालवडी पारडयांची शासनश्रोत पध्दतीने जोपासना करण्याठी,तिच्या वयाच्या ४ थ्या महिण्यापासून ३२ महिण्यापर्यंत व सुधारीत, देशी पारडीला वयाच्या ४ थ्या महिण्यापासून वयाच्या ४० महिण्यापर्यंत पशुखाद्याच्या स्वरुपात ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरविण्यात येते.
एका कूटुंबातील एका कालवड + पारडीसाठी योजनेत लाभ देण्यात येईल. व पशुखाद्य विम्रूाासाठी एका कालवडीकरीता अनुदानाची मर्यादा रु १०,००० व एका पारडीसाठी अनुदान मर्यादा रु. १२५०० राहील.
लाभार्थी निवडीचे निकष : लाभार्थी अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक, भुमिहीन शेतमजूर, पशुपालक असावा.
लाभार्थी प्राधान्य :१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के, २) महिला लाभार्थी ३० टक्के
विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम अंतर्गत संकरीत + देशी कालवडी व सुधारीत देशी म्हशींच्या पारडयांची जोपासना करण्याठी खाद्य पुरवठा करणे योजने अंतर्गत १९७ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.


४) योजनेचे नाव - वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम - शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप ;१०० टक्के अनुदानावर
योजनेचे स्वरूप - लाभार्थीकडील जनावरांच्या दुग्ध उत्पादन क्षमतेत वाढ करण्याकरीता , पशुधनाची उत्पादकता वाढविण्याकरीता पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध होण्यासाठी शेतक-याचे शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्याकरीता १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे पुरवठा करण्यात येईल. प्रती लाभार्थी एक एकरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर रफ. ६०० च्या मर्यादेत वैरण बियाणे + ठोंबे पुरवठा करण्यात येईल.
लाभार्थी निवडीचे निकष -
१) लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असावी. २) लाभार्थीकडे ३ ते ४ जनावरे असावीत.
लाभार्थी प्राधान्य
१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के , २) महिला लाभार्थी ३० टक्के
वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम - शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप ;१०० टक्के अनुदानावर योजने अंतर्गत १२२५ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.

विशेष घटक योजना : अनुसुचित जाती उपयोजना

अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप योजना
१) योजनेचे नाव -- अनुसुचित जाती उपयोजना ; विशेष घटक योजना अंतर्गत अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप
योजनेचे स्वरूप - अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर एका लाभार्थीस २ दुधाळ जनावरे वाटप २ संकरीत गाई+म्हशीच्या एका गटाची किंमत ८५,०६१+- रुपये असून अनुसुचित जातीच्या लाभार्थिंना ७५ टक्के रुपये ६३७९६+- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी निवडीचे निकष - अनु. जाती + नवबौध्द लाभार्थींची निवड खालील प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -

 1. दारिद्या रेषेखालील लाभार्थी
 2. अत्यल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर पर्यंतचे भुधारक
 3. अल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भुधारक
 4. सुशिक्षित बेरोजगार ; रोजगार व स्वंयरोजगार केद्रांत नोंद असलेले
 5. महिला बचत गटातील लाभार्थी ; अ.क्र. १ ते ४ मधील

लाभार्थी प्राधान्य
१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के   २) महिला लाभार्थी ३० टक्के
अनुसुचित जाती उपयोजना ; विशेष घटक योजना अंतर्गत अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप योजने अंतर्गत १६४ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.


२) योजनेचे नांव - अनुसुचित जाती+ नवबौध्द लाभार्थींच्या दुभत्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर खाद्य वाटप योजना
योजनेचे स्वरूप - लागोपाठच्या दोन वेतामध्ये भाकड कालावधीसाठी प्रत्येक म्हशीसाठी २२५ किलो व प्रत्येक गायीसाठी १५० किलो पच्चुखाद्य पुरवठा १०० टक्के अनुदानावर करण्यात येईल. गाभन काळात शेवटच्या २ महिण्यासाठी ; प्रगत गाभन काळासाठी द्ध प्रत्येक गायी / म्हशींना अतिरीक्त ९० किलो खाद्य १०० टक्के अनुदानावर देण्यात यावे. पशुखाद्य वाहतुकीचा खर्च लाभार्थींनी करावयाचा आहे.
लाभार्थी निवडीचे निकष - अनु. जाती + नवबौध्द लाभार्थींची निवड खालील प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -

 1. अत्यल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर पर्यंतचे भुधारक
 2. अल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भुधारक
 3. भुमिहीन शेतमजूर
 4. पशुपालक असावा.

लाभार्थी प्राधान्य
१) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के २) महिला लाभार्थी ३० टक्के
अनुसुचित जाती उपयोजना ; विशेष घटक योजना द्ध अंतर्गत अनुसुचित जाती + नवबौध्द लाभार्थींच्या २०६ जनावरांना १०० टक्के अनुदानावर खाद्य वाटप योजने अंतर्गत लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.

आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजना

योजनेचे नांव - अनुसुचित जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना ; १० शेळया व १ बोकड.
योजनेचे स्वरफप - अनुसुचित जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर एका लाभार्थीस १० शेळया व १ बोकड वाटप सदर योजनेत १० शेळया व १ बोकड यांप्रमाणे एका गटाची किंमत ४७,८४८+- रुपये असून अनुसुचित जातीच्या लाभार्थिंना ७५ टक्के रुपये ३५८८६+- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी निवडीचे निकष - अनु. जमाती लाभार्थींची निवड खालील प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -

 1. दारीद्रय रेषेखालील लाभार्थी
 2. अत्यल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर पर्यंतचे भुधारक
 3. अल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भुधारक
 4. सुशिक्षित बेरोजगार ; रोजगार व स्वंयरोजगार केद्रांत नोंद असलेले
 5. महिला बचत गटातील लाभार्थी ; अ.क्र. १ ते ४ मधील

लाभार्थी प्राधान्य १) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के २) महिला लाभार्थी ३० टक्के


योजनेचे नांव - आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजना ; ओ टि एस पी अंतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप
योजनेचे स्वरफप - अनुसुचित जमाती लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर एका लाभार्थीस २ दुधाळ जनावरे वाटप २ संकरीत गाई+म्हशीच्या एका गटाची किंमत ८५,०६१+- रुपये असून अनुसुचित जातीच्या लाभार्थिंना ७५ टक्के रुपये ६३७९६+- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी निवडीचे निकष - अनु. जाती + नवबौध्द लाभार्थींची निवड खालील प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल. प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने -

 1. दारीद्रय रेषेखालील लाभार्थी
 2. अत्यल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर पर्यंतचे भुधारक
 3. अल्प भुधारक शेतकरी ; १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भुधारक
 4. सुशिक्षित बेरोजगार ; रोजगार व स्वंयरोजगार केद्रांत नोंद असलेले
 5. महिला बचत गटातील लाभार्थी ; अ.क्र. १ ते ४ मधील

लाभार्थी प्राधान्य १) विकंलांग लाभार्थी ०३ टक्के २) महिला लाभार्थी ३० टक्के
आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप योजने अंतर्गत ७ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.

पुशसंवर्धन विभागाची कार्यपध्दती

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प.भंडारा

पंचायत समिती तालुका प्रमुख तालुक्यातील पशुवैदयकिय दवाखाने श्रेणी-१ तालुक्यातील पशुवैदयकिय दवाखाने श्रेणी-२
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पशुधन विकास अधिकारी (प्रमुख) सहा.पशुधन विकास अधिकारी (प्रमुख)
पुशधन पर्यवेक्षक (मतदनीस) व्रणेपचारक (मतदनीस) परिचर (मतदनीस)
  परिचर मदतनीस)  
क्रमांक योजनेचे नांव व लेखाशिर्ष
पशुवैदयकीय दवाखना/पशुप्रथमोपचार केंद्गसाठी इमारत बांधणे २४०३-८३४८
पशुवैदयकीय संस्थांना औषध पुरवठा करणे तसेच शेळया मेंढयांना जंतनाशक औषध पुरविणे २४०३८३५७
कामधेनू दत्तक ग्राम योजना २४०३ ०५४
एकात्मिक कुक्कुट विकास योजना- (एक दिवसाी सुधारीत पक्षाचे गटाचे वाटप) २४०३-८४३७
संकरीत कालवधी व सुधारीत जातीच्या म्हशीच्या पारडया जोपासन्यासाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम ३४०३-८४०१
शेतक-यांच्य शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप २४०३-८४०१
पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रसार कार्यक्रम
जि.प.ना योजनातंर्गत अनुदान, जि.प.संअ कार्यालयाचे बळकटीकरण करणे २४०३ ९६४
विशेष घटक योजना- अनुसूचित जाती उपयोजना २०१३-१४ (मार्च २०१४)
अनुसुचित जाती/नवबौध्द लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे (७५ टक्के अनुदानावर) २४०३-२०५४
अनुसूचीत जाती/नवबौध्द लाभार्थीच्या दुधाळ जनावरांना ,खादय वाटप करणे (१०० टक्के अनुदानावर ) २४०३-२०५४
अनुसुचित जाती लाभार्थीकडील शेळश्या,मेएया व कोंबडयांना जंतनाशक,क्षार मिश्रण २४०३ बी २६३
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना २०१३-१४ (मार्च-२०१४)
अनुसुचित जमातीच्या लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे ( ७५ टक्के अनुदानावर)
अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना शेळी गट वाटपक करणे (७५ टक्के अनुदानावर ) २०४०३१४८८
पशुवैदयकीय संस्थांना औषध पुरवठा करणे २४०३१४२३
केंद्ग पुरस्कृत योजना (केंद्ग/राज्य) २०१३-१४ (मार्च-२०१४)
लाळया खुरकत रोगाचे नियंत्रण व रोगमुक्त पट्टा निर्माण करणे एफ एम डी स्ी पी २४०३-२४१२
अॅस्कॅड अंतर्गत आर्थिीक दुृष्टया महत्वाचे रोगावर नियंत्रण
आर्थिक दृष्अया महत्वाचे रोगावंर नियंत्रण (एचएस बी क्यु आर डी एससीपी) (केंद्ग पुरस्कृत विशेष घटक)
राष्ट्रीय ब्रुसोलोसीस नियंत्रण कार्यक्रम (२४० बी ९६२) १०० टक्के
जिल्हा निधी योजना २०१२-१३ (मार्च -२०१४)
विषारी साप,पिसाळलेली कुत्री,चावलेल्या जनावरांना लस टोचणी
जनावरांना खोडे पुरविणे
प्रचार व प्रसिध्दी
पशुवैदयकीय दवाखाना बांधकाम व दुरुस्ती
इतर खर्च नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्या जनावरांचे मालकांना पुरक अर्थसहाय्यक

सेवा जेष्टता यादी

mmmmmmmmmmn.

नागरिकांची सनद

msssssssssss.


Related Posts you may like