WELCOME TO Official Website of zilha parishad Bhandara.

ग्रामिण पाणी पुरवठा

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम

राष्ट्रीय ग्रामीण पेजयल कार्यक्रमांतर्गत पेयजल सुविधेसाठी बिगर आदिवासी क्षेत्रासाठी १० टक्के लोकसहभाग व आदिवासी तसेच दलित क्षेत्रासाठी ५ टक्के लोकसहभाग आवश्यक होता. १ जानेवारी २०१४ पाणी पुरवठा विभागाच्या शासन निर्णयानुसार नवीन, प्रथमच नळ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करणार्या गावासाठी लोकवर्गणीची अट शिथिल करण्यात आली असून उर्वरीत कामासाठी अर्थात पुरक/वाढीव नळ योजनेसाठी दारिद्गय रेषेखालील कुटूंबाना प्रती कुटूंब रु. ४००/- व दारिद्गय रेषेवरील कुटूंबाना प्रती कुटूंब रु. ८००/- अशी लोकवर्गणी आकारण्याचे निर्देशित आहे

पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक कामे व तांत्रिक मार्गदर्शन

yyyyyyyyyyyyyyyyy

विभागाची संरचना

iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

जलव्यवस्थापन व स्वच्छ्ता समिती २०१२-२०१३

अ.क्र सभासदांच्ये नाव निवडून दिल्याची तारीख स्वीकृत केल्याची तारीख समितीचे पद
सौ. वंदना रवींद्र वंजारी१५.०७.२०१० १५.०१.२०१३सभापती
श्री रमेश काशीराम पारधी, उपध्यक्ष तथा सभापती बांधकाम,
शिक्षण व क्रीडा समिती
१५.०७.२०१०१५.०१.२०१३पदसिद्ध सदस्य
श्री अरविंद मनोहर भालाधारे, सभापती समाज कल्याण समिती१५.०७.२०१०१५.०१.२०१३पदसिद्ध सदस्य
श्री संजय गाडावे, सभापती आरोग्य व अर्थ समिती १५.०७.२०१०१५.०१.२०१३पदसिद्ध सदस्य
सौ रेखाताई रविकिरण भुसारी, सभापती महिला व बालकल्याण समिती१५.०७.२०१०१५.०१.२०१३पदसिद्ध सदस्य
श्री संदीप टाले, सभापती कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध समिती१५.०७.२०१०१५.०१.२०१३पदसिद्ध सदस्य
श्री राजेश ब्रिजलाल पटेल,सदस्य१५.०७.२०१०१५.०१.२०१३सदस्य
श्री प्रकाश हरिश्चंद्र देशकर, सदस्य१५.०७.२०१०१०.०८.२०१३सदस्य
सौ मंगला रामराव कारेमोरे, सदस्य१५.०७.२०१०१०.०८.२०१३सदस्य
१०सौ गीताताई शरद कापगते, सदस्य १५.०७.२०१०२७.०२.२०१३सदस्य
११श्री नितीन दयानंद कडव, सदस्यनिरंकस्वीकृत सदस्य
१२श्री केशवराव सीताराम मानवटकरनिरंक स्वीकृत सदस्य
१३श्री सूर्यभान नथुजी सिंगनजुडे निरंक२८.०९.२०१० स्वीकृत सदस्य
१४सौ नलू अचीत दोनाडकरनिरंक२८.०९.२०१०स्वीकृत सदस्य
१५श्री एन के जेजुरकर, अति. मु. का. अ. सदस्य सचिव
१६सौ मंजुषा ठवकर, उप. मु. का. अ.(पंचायत) सदस्य
१७श्री एस. एन. यादव का. अ. ल. सिं. सदस्य
१८श्री एस. एस. सुशीर का. अ. ग्रा. पा. पु. सदस्य

सेवा जेष्टता यादी

कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा

शाखा अभियंता यांची कनिष्ठ अभियंता पदाची दिनांक १ जानेवारी २०१४ ची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी .

नागरिकांची सनद

अ.क्र. सेवेचा तपशील सेवा पुरवणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्ध सेवा पुरवण्याची विहित मुदत सेवा मुदतीन न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकार्याचे नाव व हुधा
कार्यकारी अभियंता यांचेकडे पाठवावयाच्या सर्व नस्त्या श्री बी.जे. पात्रे, उपकार्यकारी अभियंता १ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
अस्थापनाविषयक बाबी हाताळणे/ न्यायालयीन प्रकरणे श्री पी. बी. मते. कक्ष अधिकारी १ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
राष्टीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम(भंडारा उपविभाग), सुवर्ण महोत्सवी दलित वस्ती, नक्षलग्रस्त कार्यक्रम, शाळा अंगणवाडी पाणी पुरवठा श्री ए. एस अमुले, शाखा अभियंता ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
ARF, ३१५ लेखाशिर्ष्काखालील कामे, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम(तुमसर/पवनी उपविभाग), Flood Damage Work श्री ओ. एल. बोंद्रे, शाखा अभियंता ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
MSEB प्रोत्साहन भत्ता, पाणी टंचाई, आमदार/खासदार योजना, नवसंजीवनी, जलमणी जलस्वराज्य संबंधित कार्यक्रमाची माहिती online करणे, तांत्रिक शाखा(सामान्य), LAQ/१२ व १३ वा वित्त आयोग, ९६ कॉलमची माहिती update करणे, NRDWPMPR चा कार्यभार श्री आर. जी. वैद्या, कंत्राटी कनिष्ठ अभियंता ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
आर्थिक बाबीशी संबंधित सर्व नस्त्या व देयके तपासून वरिष्ठांकडे सादर करणे श्री डि. डि. निमकर, सहायक लेखा अधिकारी ३ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
वर्ग-१ ते वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे संपूर्ण अस्थापनाविषयक बाबी हाताळणे व त्या नुसार अंमलबजावणी करणे कार्य १. सौ एस एस. लांजेवार, वरिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
वर्ग-१ ते वर्ग-२ अधिकाऱ्याचे वेतन/ प्रवासभत्ता देयके, वर्ग-१ ते वर्ग-४ चे अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे अंशदा, लेखा आक्षेप, आयकर बाबत कार्यवाही करणे कार्य २. श्री डी. पी गेडाम, वरिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
पाणीपट्टीची नोंद घेणे, कार्यालयीन सर्व सभा कार्य ३. श्री जी. जे. कराडे, वरिष्ठ सहाय्यक(लेखा) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१० अंकेक्षक कार्य ४ श्री के. ए. मेश्राम, वरिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
११ लेखा विषयक कामे सांभाळणे कार्य ५ श्री ए. जी. बांडेबुचे, वरिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१२ अंकेक्षक कार्य ६ कु. जे. डी. कोवे, कनिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१३ वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे वेतन/प्रवासभत्ता देयके, भांडार शाखा, ब्लिचिंग खरेदी, वाहन दुरुस्ती हाताळणे. कार्य ७. कु. हिना कुरेशी, कनिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१४ रोखपाल संबंधित कामे हाताळणे कार्य ८ श्री. एस. बी. झेलकर, कनिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१५ आवक जावक शाखा कार्य ९. श्री एस बी आकरे, कनिष्ठ सहाय्यक २ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
.

Download

ddddddddddddddddddddddd


Related Posts you may like